अर्थ : एखाद्याला खुश करण्यासाठी त्याची खोटी स्तुती करण्याची क्रिया.
उदाहरणे :
मंजुळा तोंडपुजेपणा करण्यात पटाईत आहे.
समानार्थी : खुशमस्करी, खुशामत, चमचेगिरी, तोंडपुजेपणा, हांजीहांजी, हाजीहाजी
लांगूलचालन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laangoolachaalan samanarthi shabd in Marathi.